E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सिंधू पाणी करार पूर्ववत करा
Samruddhi Dhayagude
13 May 2025
अन्यथा शस्त्रबंदी धोक्यात
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांची धमकी
इस्लामाबाद : सिंधू पाणी करार पूर्ववत करा, अन्यथा शस्त्रबंदी धोक्यात येईल, अशी धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी दिली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने तातडीने सिंधू पाणी करार स्थगित केला. त्यानंतर दोन्ही देशांनी क्षेपणास्त्र हल्ले केले. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांत शस्त्रबंदी झाली, असा दावा त्यांनी केला.दार म्हणाले, नद्यांचे पाणी भारताने थांबविल्याने पाकिस्तानची स्थिती गंभीर झाली आहे. नागरिकांबरोबरच शेतकर्यांसाठी देखील पाणी महत्त्वाचे आहे. आता जर सिंधू पाणी करार पूर्ववत झाला नाही, तर शस्त्रबंदी धोक्यात येऊ शकते, असे त्यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पुढील बैठकीत यावर चर्चा व्हावी. जर पाणी कराराचा प्रश्न सुटला नाही, तर तो युद्धाचा निर्णय मानला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा प्रादेशिक शांततेसाठी महत्त्वाचा आहे. जर काश्मीर प्रश्न सुटला नाही, तर कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करणे देखील कठीण होईल, असे दार यांनी नमूद केले.
Related
Articles
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
मध्य प्रदेशात वाघिणीचा मृत्यू
29 May 2025
अहिल्यादेवी यांच्याकडून भारताच्या सांस्कृतिक परंपरेचे रक्षण : मोदी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
01 Jun 2025
बाजार समिती वाद-विवाद निवारणात १६५ तक्रारी निकाली
30 May 2025
संकटात राज्यघटनेने देशाला तारले : गवई
01 Jun 2025
विश्वामित्रांकडून धनुर्विद्येचे धडे
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
3
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
4
चेरीचा हंगाम बहरला
5
भारतीय शस्त्रास्त्रांची मागणी वाढणार
6
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी